Hurry Up Now The Deal is Here!

आज मंगळवार रोजी तापडिया सिटी सेंटर मॉल येथील मिराज चित्रपट गृहात बघा RAID 2 चित्रपट अगदी 99 रुपया मध्ये (Offer only for Today)

अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रेड 2’ हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘रेड 2’मध्ये अजय देवगणने अमय पटनायक या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर रितेश देशमुख हा भ्रष्ट राजकारणाच्या भूमिकेत आहे. यामध्ये वाणी कपूर ही अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. राज कुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

आज मंगळवार रोजी हा चित्रपट आपल्या अमरावती मधील तापडिया सिटी सेंटर मॉल येथील मिराज चित्रपट गृहात अगदी 99 रुपया मध्ये बघता येईल. चला तर मग आपल्या सर्व कुटुंबासोबत हा चित्रपट बघण्याचा आनंद घ्या. चित्रपटाचे शो खाली दिलेल्या वेळेनुसार राहतील 12:30PM, 3:30PM, 6:30PM, 9:30PM आणि 11:00 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *