बालस्नेही पुरस्काराचे मानकरी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी- प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
काल मुंबईमध्ये एक चांगला कार्यक्रम संपन्न झाला. उपेक्षित बालकांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे तसेच महिला…