मेट्रो वुमन अश्विनी भिडे आय ए एस
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही सुप्रसिद्ध मेट्रो वुमन आय ए एस अश्विनी भिडे यांचा हा परिचय…
मराठीची बोलू कौतुके
माझ्या मायमराठीची बोलू किती कौतुकेपरि अमृतातेही पैजा जिंके*किती वर्णाव्या त्या गाथा माझ्या मायमराठीच्या …अवघ्या महाराष्ट्रात२७ फेब्रुवारी हा दिवस* मराठी भाषा गौरवदिन* म्हणून साजरा केल्या जातो… नाशिकच्या जन्मभूमीत जन्मलेल्या विष्णू वामन…
लासलगाव महविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्नमराठी भाषेतील व्यवहार अधिक समृद्धीकडे नेणारा –प्रा.भूषण हिरे
लासलगाव- येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दरवर्षाप्रमाणे मराठी विभागाद्वारे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे तर वक्ता म्हणून…
कवी श्रेष्ठ स्व. सुरेश भट
गुरुवार दिनांक 27 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन संपन्न होत त्यानिमित्त मराठीतील एका संपन्न गझलकाराचा करून दिलेला हा परिचय.कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा इतका जवळचा संबंध येईल असे कधीच…
लासलगाव महाविद्यालयात ‘माझी मराठी स्वाक्षरी’ उपक्रम उत्साहात संपन्न
लासलगाव- नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘माझी मराठी स्वाक्षरी!’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला होता. संस्थेचे सरचिटणीस मा.…
डॉ.प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
नाशिक- येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ता व एकपात्री नाट्य कलाकार डॉ.प्रतिभा जाधव यांना बीड येथे क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार २०२४ नुकताच प्रदान करण्यात आला. गेल्या १६ वर्षांपासून प्रबोधन…
डॉ.प्रतिभा जाधव यांच्या कथासंग्रहास वर्ध्याचा दाते स्मृती राज्य पुरस्कार जाहीर
नाशिक- यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यात २०२३ करिता बापूरावजी देशमुख कथासंग्रह पुरस्कार नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक,वक्ता, समीक्षक, एकपात्री नाट्य कलाकार डॉ.…
श्रीमती निधि पाण्डेय : एक कर्तव्यदक्ष आय ए एस अधिकारी
गेल्या पन्नास वर्षात वेगवेगळ्या चळवळीत कार्यरत असल्यामुळे व गेल्या 23 वर्षापासून आयएएस मिशनमध्ये काम करीत असल्यामुळे अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सातत्याने होत राहतात .काही अधिकारी असे असतात की जे…
गरीब वस्तीत राहणाऱ्या पल्लवी चिंचखेडे हिची उंच भरारी : आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त
अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची…
आत्मनिर्भर झालेल्या स्त्रियांबरोबर कसं वागावं हे पुरुषांना शिकवले जात नाही – नीरजा
साहित्यसखीचे सहावे राज्य महिला साहित्य समेलन नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय येथे संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नीरजा ह्या होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्या म्हणाल्या कि, ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांची सत्ता…