शालिनता आणि तात्परता यांचा सुरेख संगमआयएएस अधिकारी डॉ. निधी पांडेय
8 मार्च संपूर्ण जगात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. जागतिक महिला दिन आणि आपला स्वतःचा वाढदिवस एकाच दिवशी आले तर दुग्ध शर्करा योग. हा योग एका महिला…
स्त्री शक्ती-जागतिक महिला दिनानिमित्त कविता
स्त्री शक्तीचे गुज सांगते सखये तुझ्या कानातशक्ती बुद्धी भक्ती अंतरी हीच मूर्ती मनामनात पराक्रमाची ढाल तू उबदार मायेची शाल तूदयेचा सागर तू अवकाशीची पोकळी तू समाधानाचे शिखर तू शांतीची उत्पत्ती…
भाग्यश्री बानायत- संघर्षातून आयएएस अधिकारी
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही संघर्षातून आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांचा हा परिचय करून देत आहोत.…
अमरावतीच्या जिल्हा नियोजन अधिकारीश्रीमती वर्षा भाकरे
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही अमरावतीच्या जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे यांचा हा परिचय करून…
खऱ्या अर्थाने आहेत तेजस्वी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते-
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आयपीएस अधिकारी श्रीमती तेजस्वी सातपुते यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवण्याचा या लेखांमध्ये प्रयत्न…
कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी यांचा हा परिचय करून देत…
बालस्नेही पुरस्काराचे मानकरी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी- प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
काल मुंबईमध्ये एक चांगला कार्यक्रम संपन्न झाला. उपेक्षित बालकांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे तसेच महिला…
अमरावतीची सुकन्या आयएएस अधिकारी श्रीमती प्रेरणा हिम्मतराव देशभ्रतार- प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही सुप्रसिद्ध अमरावतीची सुकन्या आयएएस अधिकारी श्रीमती प्रेरणा हिम्मतराव देशभ्रतार यांचा हा…
प्राजक्ता बारसे संघर्षातून अधिकारी – प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
https://ambanagari.com/prajakta-barse/
कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर- सौजन्य- मिशन आयएएस अमरावती
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही सुप्रसिद्ध कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांचा हा…