फक्त 1 रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था….
गुजरातला माझे एक मित्र आहेत .श्री रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे एक हजार कोटी रुपयांची त्यांची उलाढाल आहे .ते मला नेहमी म्हणायचे .काठोळे साहेब गुजरातको…
शासनाने दोन वेळा पुरस्कार देऊन गौरविलेले :एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी
२५ मार्च हा संभाजी नगरचे जिल्हाधिकारी श्रीरोजी छत्रपती संभाजी नगरचे नवीन जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचा वाढदिवस . यावर्षीचा वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे कारण त्यांना लागोपाठ तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले…
केंद्रीय मंत्री नामदार श्री नितीन गडकरी जसे दिसले तसे
अमरावती येथे दिनांक 22 मार्च 2025 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे माननीय श्री नितीन गडकरी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यानिमित्त. नागपूरच्या वर्धा रोडवरील केंद्रीय मंत्री ना. श्री…
अमरावतीचे श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल :हृदय रुग्णांसाठी संजीवनी देणारी संस्था
भारताचे केंद्रीय मंत्री ना.श्री नितीन गडकरी हे येत्या शनिवार दिनांक 22 मार्च 2025 अमरावतीला येत असून ते अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवरील असलेल्या श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन…
कविता दिनानिमित्त : शैलजा लोखंडे गोरडे
कविता दिनानिमित्त संतांची चमकलीशाहिराची झळकलीअर्वाचीन प्राचीनअभिजात कविता भाषेवरील हुकूमतआभासी हिंदकळतप्रचितीत सामर्थ्याच्याविभूषित कविता दृष्टीतली विपुलताजाणिवेतली विफलताआशयगर्भित उपहासानेविद्रोही कविता समाजाभिमुख वृत्तीदीनदुबळ्याची कृतीनैराश्याच्या रसायनातआशावादी कविता भावस्निग्ध अर्थरम्यप्रेमभावना तारतम्यनिडर बेफिकीरस्नेहमय कविता आर्तता आकाशवेडीअध्यात्मिक बाराखडीशारदेच्या…
आयएएस अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम :गल्ली ते दिल्ली
महाराष्ट्रातील अध्यापकांना साधी सहल काढायची असली तर अंगावर काटा येतो अशी आजची परिस्थिती आहे. अगोदर सहली भरपूर प्रमाणात निघायच्या. पण सहलीमध्ये होणाऱ्या दुर्घटनामुळे सहलीवर बरेच निर्बंध आहे. त्यामुळे बऱ्याचशा शाळांनी…
घरकुल लाभार्थीस ५ ब्रास वाळू मोफत!
महसूल विभागाच्या आदेशाने घरकुल लाभार्थीस मिळणार 5 ब्रास वाळू मोफत आणि इतरां बांधकामासाठी 1300 रुपये दराने 10 ब्रास वाळू मिळणार आहे. राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खूशखबर दिली…
मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसे
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव असलेले मा. श्री विकास खारगेसाहेब यांचा १७ मार्चला वाढदिवस आहे . श्री विकास खारगेसाहेबांची माझी पहिली भेट ते यवतमाळला…
छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर
शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर उभारले गेले आहे. भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी उभारलेल्या या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. आता तिथीनुसार शिवजयंती…