आय . ए . एस . मिशन अमरावतीचा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार
राज्यस्तरीय पुरस्कारा निमित्याने प्रा. भारसाकळेंचा कार्यस्थळी गौरव दर्यापूर : गोसेवा ही अत्यंत महत्वपूर्ण तथा प्रभावी सेवा असून शेतकरी जीवनाला कायमस्वरूपी उन्नतीकडे नेणारा हा मार्ग ठरतो असे उद्बोधक प्रतिपादन लेडी गव्हर्नर…
आई नावाच्या शाळेत
आई नावाच्या शाळेत बाबांच्या नावाची पाटी घेऊनमुलाने आईच्या शाळेत बसायचंफक्तच सहा तास विद्यालयातउर्वरित तिच्या छायेत शिकायचं तिचं मुलाचं पहिलं विद्यापीठतिच्या संस्कारात तो होतो धीटकधी प्रेमाने तर कधी चिडूनती रचत जाते…
महात्मा फुले यांना काव्यात्मक अभिवादन
महात्मा फुले यांना काव्यात्मक अभिवादन काळ पारतंत्र्याचा काळाभरवली अस्पृश्यांची शाळाविषमतेचा विळखा मोडूनज्ञानज्योतीने तेजाळला फळा जिच्या हाती पाळण्याची दोरीतिने शिकाव्या चार ओळीमातृसंस्कार विचार धारणेतूनभावी पिढीस अक्षरांची गोडी फुलविला साहित्याचा मळालिहून शिवाजीराजे…
उघडले दार डायमंडचे :दशरथ भाई पटेल : डायमंड मॅन
करोडोची उलाढाल असणारा माणूस आपल्या गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील विस नगर तालुक्यातील समर्थ डायमंड कंपनीमध्ये कंपनीचे कामकाज बंद ठेवून लोकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या जीवन विद्या ह्या सात दिवसाच्या शिबिराचे आयोजन…
डॉक्टर पंजाबराव देशमुख. शेतकऱ्याचा आणि शिक्षणाचा कैवारी
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 10 एप्रिल रोजी पुण्यतिथी त्यानिमित्त हा लेख आज अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा व्याप संपूर्ण विदर्भात पसरलेला आहे. आज या संस्थेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय…
आय ए एस अकादमी अमरावती द्वारा राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्काराची घोषणा
प्रा गजानन भारसाकळे पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती: शैक्षणिक तथा सामाजिक कार्य, पर्यावरण तथा गो सेवा या सर्व क्षेत्रात आपल्या अभिनव तथा संशोधन कार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेले दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे…
डॉ. हॅनिमन जयंती आणि होमिओपॅथीचा प्रसार
दिनांक 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीत जन्मलेल्या होमिओपॅथीचे जनक डॉक्टर हॅनिमान यांचा 270 वा जन्मदिन भारतात साजरा होत आहेत. होमिओपॅथी ची महाविद्यालये भारतात व महाराष्ट्रा मध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने सुरू…
जिल्हाधिकारी होण्यासाठी नोकरी सोडणारा डॉक्टर : डॉ. सचिन बालकुंदे
लातूर शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लातूर पॅटर्नच सगळीकडे गौरवाने उल्लेख आला जातो. या लातूर शहरातील एका डॉक्टराने वैद्यकीय अधिकाऱ्याने माझे मी आय ए एस अधिकारी होणारच हे भाषण…
भारत आंधळे कल्पक सनदी अधिकारी
श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या नंतर स्पर्धा परीक्षेच्या जगतात चर्चेत दुसरे नाव आहे ते श्री भरत आंधळे यांचे. भरत आंधळे आज आयकर खात्यात सनदी अधिकारी आहेत .अतिशय विपरीत परिस्थितीत या…
बारावी फेलआयपीएस अधिकारी श्री मनोजकुमार शर्मा
ज्यांच्या जीवनावर बारावी फेल हा चित्रपट निघाला आहे ते सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांचा माझा परिचय ते नागपूर येथे असताना झाला. ते तेव्हा नागपूरला जिल्हा पोलीस अधीक्षक…