मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसे
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव असलेले मा. श्री विकास खारगेसाहेब यांचा १७ मार्चला वाढदिवस आहे . श्री विकास खारगेसाहेबांची माझी पहिली भेट ते यवतमाळला…