आत्मनिर्भर झालेल्या स्त्रियांबरोबर कसं वागावं हे पुरुषांना शिकवले जात नाही – नीरजा
साहित्यसखीचे सहावे राज्य महिला साहित्य समेलन नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय येथे संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नीरजा ह्या होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्या म्हणाल्या कि, ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांची सत्ता…