आयएएस अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम :गल्ली ते दिल्ली
महाराष्ट्रातील अध्यापकांना साधी सहल काढायची असली तर अंगावर काटा येतो अशी आजची परिस्थिती आहे. अगोदर सहली भरपूर प्रमाणात निघायच्या. पण सहलीमध्ये होणाऱ्या दुर्घटनामुळे सहलीवर बरेच निर्बंध आहे. त्यामुळे बऱ्याचशा शाळांनी…