Hurry Up Now The Deal is Here!

Category: Amravati

लातूर नांदेड पॅटर्न गडचिरोलीत राबविणारे आयएएस अधिकारी आता अमरावतीत:जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर

आय ए एस अधिकारी श्री आशिष येरेकर बोलत होते. मी ऐकत होतो. माझ्याबरोबरच माझे सर्व विद्यार्थी करिअर कट्टा या उपक्रमात सहभागी झाले होते. त्या दिवसचे वक्ते होते श्री आशिष येरेकर.…

“ऑफ्रोह चे वतीने पदोन्नती व अनुकंपा धोरणा साठी निदर्शने संपन्न”

आज दि 29 मे रोजी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) महाराष्ट्र चे वतीने विविध मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे- निदर्शने चा कार्यक्रम संपन्न झाला. अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांचे जात…

मा. सरन्यायाधीशांची आई : आदर्शमातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई

अमरावतीचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवईयांनी आज 14 तारखेला भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन पदभार ग्रहण केला आहे. त्यामुळे आज संपूर्ण अमरावती शहरात जिल्ह्यात आणि विदर्भात पर्यायाने महाराष्ट्रात आनंदाचे…

माणसाने माणसाशी माणसासम वागावे

भारताचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने माणसाने माणसासारखी वागले पाहिजे .तुम्ही सर्वजण कलेक्टर होऊन तन-मन-धनाने भारतातील गोरगरिबांची खऱ्या अर्थाने सेवा केली पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. असे उद्गार सुप्रसिद्ध…

मातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई

अमरावतीचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवईहे येत्या 14 तारखेला भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन पदभार ग्रहण करणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण अमरावती शहरात जिल्ह्यात आणि विदर्भात पर्यायाने महाराष्ट्रात आनंदाचे…

फक्त एक रुपयात I A S

बावीस वर्षापूर्वीची स्थापना मिशन आयएएस आज संपूर्ण भारतामध्ये काम करीत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचे माजी तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरेसाहेब यांचे प्रधान सचिव व आताचे अपर मुख्य सचिव…

अमरावती जिल्ह्यातील नम्रता ठाकरेशेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर

एका शेतकऱ्याच्या मुलीने मनापासून सातत्याने अविरत प्रयत्न केले तर ती देखील कलेक्टर होऊ शकते हे नम्रता ठाकरे यांनी सिद्ध करून दाखविलेले आहे. अमरावती पासून जवळपास 115 किलोमीटरवर तिचे गाव आहे…

मातृहृदयाच्या धनी :मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या मातोश्री मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 8.30 वा. दिल्लीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अमरावतीला श्याम नगरातील…

आय . ए . एस . मिशन अमरावतीचा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार

राज्यस्तरीय पुरस्कारा निमित्याने प्रा. भारसाकळेंचा कार्यस्थळी गौरव दर्यापूर : गोसेवा ही अत्यंत महत्वपूर्ण तथा प्रभावी सेवा असून शेतकरी जीवनाला कायमस्वरूपी उन्नतीकडे नेणारा हा मार्ग ठरतो असे उद्बोधक प्रतिपादन लेडी गव्हर्नर…

आय ए एस अकादमी अमरावती द्वारा राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्काराची घोषणा

प्रा गजानन भारसाकळे पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती: शैक्षणिक तथा सामाजिक कार्य, पर्यावरण तथा गो सेवा या सर्व क्षेत्रात आपल्या अभिनव तथा संशोधन कार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेले दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे…