Hurry Up Now The Deal is Here!

Category: व्यक्तिविशेष

राष्ट्रीय नागरी सेवा दिन सप्ताह निमित्तमंत्रालयातील दीपस्तंभ

दिनांक 21 एप्रिल पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरी सेवा दिन सप्ताह साजरा करण्यात येतो. देशातील सगळे आयएएस आयपीएस आय आर एस अधिकारी या सप्ताहामध्ये गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात .…

सनदी अधिकारी जसे दिसले तसे

दिनांक 21 एप्रिल 2025 राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त काही आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांचा हा परिचय आज 21 एप्रिल नागरी सेवा दिन संपूर्ण भारतात सन्मानाने साजरा करण्यात येतो. सनदी अधिकारी झालेले सर्व…

कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट राज्यस्तरीय जयंती उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी एड. श्री गजानन पुंडकर यांची निवड

महाराष्ट्रातील रयत शिक्षण शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एड. गजानन फुंडकर यांची कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट राज्यस्तरीय जयंती उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.…

क्षितिजने आय ए एस होण्याचे आपले स्वप्न साकारले……..

अमरावतीच्या वैभवात अजून भर पडणार : क्षितिज गुरभेले भावी कॅबिनेट सेक्रेटरी महाराष्ट्रातील अमरावती हे गाव तसे चर्चेत असणारे गाव या शहराने डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रपती महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटील राज्यपाल श्री…

नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात

अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही माणसे फिनिक्स पक्षाप्रमाणे आयुष्यामध्ये उभी राहतात आणि आपल्या कर्तुत्वाने आपल्या मित्रमंडळीमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात.अशी बरीचशी माणसे आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या मित्रमंडळीमध्ये असाच एक माणूस आहे…

राजेश खवले :टेप रेकॉर्डवर अभ्यास करून झाले अपर आयुक्त

आमचे जिवलग मित्र श्री राजेश खवले हे सध्या नागपूर विभागीय कार्यालयात अपरआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते महाज्योतीला महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. श्री खवले यांचा आतापर्यंतचा प्रवास खरोखरच युवकांना प्रेरणादायी…

समाजाला जागा करणारा अधिकारी :पुरुषोत्तम खेडेकर

आज सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिजाऊ रथयात्रा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्य कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले श्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

सुरेश भट : जसे दिसले तसे

कविवर्य सुरेश भट यांचा इतका जवळचा संबंध येईल असे कधी वाटले नाही .पण माझे ज्येष्ठ मित्र डॉक्टर मोतीलाल राठी अरविंद ढवळे दादा इंगळे रामदास भाई श्राफ यांच्यामुळे हा योग जुळून…

मातृहृदयाच्या धनी :मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या मातोश्री मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 8.30 वा. दिल्लीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अमरावतीला श्याम नगरातील…