Hurry Up Now The Deal is Here!

Category: कविता

आई नावाच्या शाळेत

आई नावाच्या शाळेत बाबांच्या नावाची पाटी घेऊनमुलाने आईच्या शाळेत बसायचंफक्तच सहा तास विद्यालयातउर्वरित तिच्या छायेत शिकायचं तिचं मुलाचं पहिलं विद्यापीठतिच्या संस्कारात तो होतो धीटकधी प्रेमाने तर कधी चिडूनती रचत जाते…

महात्मा फुले यांना काव्यात्मक अभिवादन

महात्मा फुले यांना काव्यात्मक अभिवादन काळ पारतंत्र्याचा काळाभरवली अस्पृश्यांची शाळाविषमतेचा विळखा मोडूनज्ञानज्योतीने तेजाळला फळा जिच्या हाती पाळण्याची दोरीतिने शिकाव्या चार ओळीमातृसंस्कार विचार धारणेतूनभावी पिढीस अक्षरांची गोडी फुलविला साहित्याचा मळालिहून शिवाजीराजे…

गुढीपाडवा

गुढीपाडवा नवे संकल्प नव्या विचारांची उभारू उंच गुढीपवित्र संस्कृतीत साकारलेली परंपरागत रुढी नव दिवसाच्या आगमनाने नव्या वर्षाची सुरुवातपरोपकारे दिपून टाकू तेजाची स्नेह फुलवात निराशेची झटका मरगळ तत्परतेने व्हा जागेजीवनाचे वस्त्र…

कविता दिनानिमित्त : शैलजा लोखंडे गोरडे

कविता दिनानिमित्त संतांची चमकलीशाहिराची झळकलीअर्वाचीन प्राचीनअभिजात कविता भाषेवरील हुकूमतआभासी हिंदकळतप्रचितीत सामर्थ्याच्याविभूषित कविता दृष्टीतली विपुलताजाणिवेतली विफलताआशयगर्भित उपहासानेविद्रोही कविता समाजाभिमुख वृत्तीदीनदुबळ्याची कृतीनैराश्याच्या रसायनातआशावादी कविता भावस्निग्ध अर्थरम्यप्रेमभावना तारतम्यनिडर बेफिकीरस्नेहमय कविता आर्तता आकाशवेडीअध्यात्मिक बाराखडीशारदेच्या…

लोकं

लोकं बरं बोललं की भाळतात लोकंखरं बोललं की टाळतात लोकं जाणून घेतल की कळतात लोकंप्रामाणिकपणे वागल की छळतात लोकं ओल्यालाही सुक्या बरोबर जाळतात लोकंमाणुसकीतही कंजूशी पाळतात लोकं.. नशिबानेच चांगली मिळतात…

निर्भय सबला नारी

निर्भय सबला नारी नभासारखे रूप तुझेसागराएवढी खोलीनारीशक्तीची योग्यताम्हणजे देवाची देहबोली!!१!! आज स्पर्धात्मक युगातआहे सर्व क्षेत्रात अग्रेसरसरस्वतीचा आशीर्वादम्हणून नाही तिला डर!!२!! घरातील साक्षात लक्ष्मीतिला संस्कारांची जाणआई वडिलांची शिकवणविचारांची समृद्ध खाण!!३!! बजावते…

स्त्री शक्ती-जागतिक महिला दिनानिमित्त कविता

स्त्री शक्तीचे गुज सांगते सखये तुझ्या कानातशक्ती बुद्धी भक्ती अंतरी हीच मूर्ती मनामनात पराक्रमाची ढाल तू उबदार मायेची शाल तूदयेचा सागर तू अवकाशीची पोकळी तू समाधानाचे शिखर तू शांतीची उत्पत्ती…