६ व्या साहित्यसखी महिला साहित्यसंमेलनाध्यक्षपदी नीरजा तर कवयित्री संमेलनाध्यक्षा अलका दराडे
नाशिक– येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंचचे सहावे राज्य महिला साहित्यसंमेलन रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. ह्या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक नीरजा यांची सर्वानुमते निवड…