संजीता मोहापात्रा : उपक्रमशील आयएएस अधिकारी
दिनांक 27 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात एक आगळावेगळा कार्यक्रम होत आहे .त्या कार्यक्रमाचे नामांकन स्पर्धा परीक्षा कार्यशाळा असे केले तरी चालेल. अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेची…